Posts

Showing posts from 2014
  वादा ना तोडो अभियान  आणि  महाराष्ट्र लोक अधिकार मंच महाराष्ट्रातील लोकांचा जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रम आपल्या उपस्थितीसाठी आग्रहाचे निमंत्रण येत्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन गेल्या तीन महिन्या पासून संपूर्ण देशातील सुमारे २२ राज्यातील २१० लोकसभा मतदार संघातून २५०० पेक्षा जास्त बैठकाद्वारे , प्रत्यक्ष गरीब , वंचित , उपेक्षित , महिला , अपंग , बालके , अनुसूचित जाती जमाती , अल्प संख्यांक अश्या समाज घटका सोबत थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न , गरजा , आणि मागण्या अभियानाद्वारे समजून घेतल्या आहेत. महाराष्ट्रात सुद्धा एकूण ९ मतदार संघातून अश्या बैठका घेऊन व महाराष्ट्र लोक अधिकार मंच तर्फे राज्य पातळीवर विविध संस्था संघटनांशी सल्ला-मसलत करून महाराष्ट्राचा लोकांचा जाहीरनामा तयार केला आहे. ह्या जाहीरनाम्याचे प्रकाशन दि. २८ फेब्रुवारी २०१४ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान , मंत्रालयासमोर , मुंबई येथे सकाळी ११ वाजता आयोजित आहे. समस्त जनता , सर्व राजकीय पक्षाचे सन्माननीय प्रतिनिधी , विविध सामाजिक संस्थाचे व संघटनाचे प्रतिनिधी , सर्व माध्यमांचे प्रतिनिधी ह्या कार्यक्रमास निमंत्रित आह
Image
Vikas Sahyog Pratishthan An Alliance of Social Justice & Sustainable Development Working together to improve livelihood and dignity… Since 21 years   Vikas Sahyog Pratishthan ( means Development Collaboration Foundation ) is a voluntary organization working on livelihood and dignity issue of deprived communities especially dalits, nomadic tribes, destitute women and other resource less poor in rural areas of Maharashtra since 1990. This organization is constituted by 27 grassroots voluntary organizations working in various parts of Maharashtra. Our Reach out Reach out in various forms Ø   19 Districts Ø   2 7 Member organizations, 32 CBO’S, 21 alliance partners in network Ø   15 Lac People associated Interventions in Maharashtra in a Network Mode ·          Demonstrating and educating farm